TEACHING AND CURRICULUM

FEEDBACK FROM STUDENTS ABOUT TEACHING AND CURRICULUM.

शैक्षणिक वर्ष(*)
शैक्षणिक वर्ष

वर्ग(*)
Please type your class name.

रोल नंबर(*)
Invalid roll no.

 
विद्यार्थ्यांनी खालील पर्याय निवडून आपला अभिप्राय नोंदवावा .

१. अभ्यासक्रम (Syllabus) वेळेत पूर्ण केला गेला.(*)
अभ्यासक्रम (Syllabus) वेळेत पूर्ण केला गेला.

२. पाठयक्रम शिकविण्यासाठी शिक्षकांची तयारी चांगली होती.(*)
पाठयक्रम शिकविण्यासाठी शिक्षकांची तयारी चांगली होती.

३. शिक्षकांची शिकविण्याची पध्दती प्रभावी होती.(*)
शिक्षकांची शिकविण्याची पध्दती प्रभावी होती.

४. तासिका किंवा प्रात्यक्षिक साठी शिक्षक नियमित व वक्तशिर असतात.(*)
तासिका किंवा प्रात्यक्षिक साठी शिक्षक नियमित व वक्तशिर असतात.

५. शिक्षक शिकवितांना विद्यार्थ्यांना चर्चा करण्यासाठी तसेच श्ंका विचारण्यासाठी प्रोत्साहित करतात.(*)
शिक्षक शिकवितांना विद्यार्थ्यांना चर्चा करण्यासाठी तसेच श्ंका विचारण्यासाठी प्रोत्साहित करतात.

 
६. शिक्षकांची अंतर्गत मूल्यमापन करण्याची प्रक्रिया वाजवी व निपक्षपाती होती.(*)
शिक्षकांची अंतर्गत मूल्यमापन करण्याची प्रक्रिया वाजवी व निपक्षपाती होती.

अंतर्गत मूल्यमापनातील तुमच्या निकालाबाबत तुमच्याशी चर्चा केली जाते..(*)
अंतर्गत मूल्यमापनातील तुमच्या निकालाबाबत तुमच्याशी चर्चा केली जाते.?

८. शिक्षकांचा विद्यार्थ्याप्रती दृष्टिकोन मैत्रिपूर्ण व सहकार्यक्षम आहे.(*)
शिक्षकांचा विद्यार्थ्याप्रती दृष्टिकोन मैत्रिपूर्ण व सहकार्यक्षम आहे.

९. शिक्षक अभ्यासक्रमातील विविध संकल्पना उदाहरणे व अनुप्रयोग (उपयोग) च्या सहाय्याने स्पष्ट करतात.(*)
शिक्षक अभ्यासक्रमातील विविध संकल्पना उदाहरणे व अनुप्रयोग (उपयोग) च्या सहाय्याने स्पष्ट करतात.

१०. शिक्षक तुमच्यामधील सामर्थ्य ओळखात आणि योग्य ती संधी उपलब्ध करुन तुम्हाला प्रोत्साहित करतात.(*)
शिक्षक तुमच्यामधील सामर्थ्य ओळखात आणि योग्य ती संधी उपलब्ध करुन तुम्हाला प्रोत्साहित करतात.

 
११. शिक्षक तुमच्यामधील कमतरता ओळखण्यात सक्षम आहेत आणि त्यावर मात करण्यासाठी तुम्हाला मदत करतात.(*)
शिक्षक तुमच्यामधील कमतरता ओळखण्यात सक्षम आहेत आणि त्यावर मात करण्यासाठी तुम्हाला मदत करतात.

१२. शिकवितांना शिक्षक LCD Projector, नकाशे, चार्ट अथवा इतर उपकरणांचा उपयोग करतात.(*)
शिकवितांना शिक्षक LCD Projector, नकाशे, चार्ट अथवा इतर उपकरणांचा उपयोग करतात.

१३. शिक्षकांच्या शिकविण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे वर्णन खालीलप्रमाणे करता येईल.(*)
शिक्षकांच्या शिकविण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे वर्णन खालीलप्रमाणे करता येईल.

१४. अभ्यासक्रमाचा आकृतीबंध व रचना रोजगारभिमुख आहे.(*)
अभ्यासक्रमाचा आकृतीबंध व रचना रोजगारभिमुख आहे.

१५. मी अभ्यासलेले अभ्यासक्रम व विषय काळानुसार अनुकुल होते व त्यातील पाठयक्रमात नियमितपणे सुधारणा केली जाते.(*)
मी अभ्यासलेले अभ्यासक्रम व विषय काळानुसार अनुकुल होते व त्यातील पाठयक्रमात नियमितपणे सुधारणा केली जाते.

१६. मी अभ्यासलेल्या अभ्यासक्रमांमुळे माझे ज्ञान तसेच माझे कौशल्य व क्षमता यांच्यात वाढ झाली.(*)
मी अभ्यासलेल्या अभ्यासक्रमांमुळे माझे ज्ञान तसेच माझे कौशल्य व क्षमता यांच्यात वाढ झाली.

 
१७. शिक्षकांचे अध्ययन-अध्यापन आणखी प्रभावी होण्यासाठी तीन सूचना लिहा.

(अ)
Please type your sugesstion.

(ब)
Please type your sugesstion.

(क)
Please type your sugesstion.

१८. अभ्यासक्रम अधिक प्रभावी होण्यासाठी तीन सूचना लिहा.

(अ)
Please type your sugesstion.

(ब)
Please type your sugesstion.

(क)
Please type your sugesstion.

  

Research Papers

Quick Links

Contact Us

Yashwantrao Chavan Shikshan Prasarak Mandal’s  Dadasaheb Digambar Shankar Patil Arts, Commerce and Science College Mhasawad Road,

Erandol – 425109, Dist. Jalgaon State : Maharashtra India.

Telephone: (02588) 244254, 244314 Fax: 02588-244254

Contact Us

Yashwantrao Chavan Shikshan Prasarak Mandal’s Dadasaheb Digambar Shankar Patil Arts, Commerce and Science College Mhasawad Road,

Erandol – 425109, Dist. Jalgaon State : Maharashtra India.

Telephone: (02588) 244254, 244314 Fax: 02588-244254.

 

 

 

holy bible